Skill & Entrepreneurship Conclave या कार्यक्रमा मध्ये समाज भूषण प्रसिद्ध उद्योजक मा. किसनभाऊ राठोड यांना विशेष पृस्कार

*अभिनंदन अभिनंदन अभिनंदन समाज भूषण प्रसिद्ध उद्योजक मा. किसनभाऊ राठोड*

समाज भूषण प्रसिद्ध उद्योजक मा. किसनभाऊ राठोड य

Aspire Knowledge &Skills
&
Bodhi mahila sevabhavi sansta यांच्या संकल्पने ने घेण्यात आलेल्या
Skill & Entrepreneurship Conclave
या कार्यक्रमा मध्ये समाज भूषण प्रसिद्ध उद्योजक मा. किसनभाऊ राठोड यांना विशेष पृस्कार देऊन अभिनेता मा. मनोज जोशी व इतर मान्यवराच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमा मध्ये युवा शक्ति ना बळ देण्यासाठी व देशातिल तरुण उद्योगक्षेत्रा मध्ये आणून देशाला व समाजाला प्रगतशील बनवण्या साठी समाज भूषण किसनभाऊ राठोड यांनी तुरुणा ला आव्हान केले आहे .
या वेळी पुणे जिल्ह्य बंजारा समाजाच्या वतीने समाज भूषण किसनभाऊ राठोड यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना , मा. संतोषभाऊ राठोड , मा. रमेश खेतावत , मा.नाना राठोड मा. अमोलभाऊ पवार , व सर्व पुणे जिल्ह्यातील पद अधिकारी ,

अमोलभाऊ पवार

प्रमुख प्रतिनिधी: रविराज एस. पवार