Pankaj Chavan

✋एक मिनिट अवश्य वाचा माझ्या बंजारा समाजाच्या सह्कारी मित्रांनो✋                 ⚡⚡️️ह्या आमदाराला आमच्या  समाज इलेक्शन  पुरता दिसतो   वाचा त्यानी समाज बद्दल केलेले काम
जिंतुर सेलु मतदार संघात बंजारा समाजाचे 40 हजारच्या जवळपास मतदार असून या मधे
सेलु नगराध्यक्ष  पद obc पुरषा करीता व् जिंतुर ओबीसी  महिला करीता आरक्षित होते
या दोन्ही नगर परिषद मधे  बंजारा समाजाचे नगर सेवक असताना सुद्या  कॉंग्रेस ने एकाही     ठीकाणी  त्यांचा विचार केला नाही
त्याना डावलन्यात आले 
या उलट राष्ट्रवादी कॉंग्रेस ने  बंजारा समाजाला जिंतुर सेलु मतदार संघात नेतृव करायची संधि दिली या मधे जिंतुर पंचायत समिति मधे सभापति पद दिले तसेच सेलु तालुक्यात फ़क्त दोन तांडे असताना पंचायत समिति मधे सदस्य केले
तसेच जि.प सर्वसाधारण गटा मधून उभे करूँ त्याना निवडून आणले
तर समाज बांधवानो  उठा जागे व्हा आणी आपल्या समाजाला न्याय दिला त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस चे उमेदवार
मा.श्री.विजयराव भांबळॆ  ऋन फेडण्या साठी  
फ़क्त  विजयराव भांबळॆ  साहेबाना मतदान करा
असे आवाहन  सेलू–जिंतुर समाज बांधवानी 
केले आहे

Leave a Reply