Kisan V. Rathod

गोर विचारमंथन

एखादा पद मिळवणे म्हणजे एक प्रकारची नशा आहे।

त्याचा धुंदीत मनुष्य आपले कर्तव्य विसरून जातो।

आणि समाजाची दिशा बदलुन जाते।लोभ, मोह, माया, या जाळेत मनुष्य अडकुन जातो।

हया पासुन मनुष्यामध्ये गर्व , घमंड, ईगो आपले घर करत जाते।

आणि मनुष्य समाजापासुन दुरूवला जातो।

आणि एकांतात राहायला लागतो, हया गोष्टी खुप उशिरा कळतात, तो प्रर्यंत वेळ निघुन
गलेली असते।

फक्त उरतो पश्चाताप, ।

म्हणुनच भियाओ समाजाला जुडा आणि जोडा ,जेवढा मोठा परिवार तितकाच मोठा सुख अनुभव घ्या।

हया व्यतिरिक्त सोबत काहीच
येणार नाही।

जय सेवालाल 

किसन व्ही राठोड
ठाणे।

Leave a Reply