दि.१८ ‘अॉगस्ट रोजी औरंगाबाद येथील ‘बंजारा आक्रोश मोर्चा’त मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – अशोकभाऊ चव्हाण

हनुमंतखेडा,ता.सोयगाव,जि.औरंगाबाद. येथील अल्पवयीन बालीकेवर अत्याचार करुन निघृणपणे खून करणाऱ्या नराधमांना “फाशीची शिक्षाव्हावी व या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी दि.१८’अॉगस्ट-२०१७,शुक्रवार. रोजी “औरंगाबाद” येथे “हनुमंतखेडा अत्याचार कृती समिती,औरंगाबाद” आणि बंजारा समाजातील विविध क्षेत्रामधे कार्य करणाऱ्या  सर्व संघटनेच्या वतीने “आक्रोश मोर्चा” चे आयोजन करण्यात आले आहे.

         या मोर्चा मध्ये “राष्ट्रीय बंजारा टायगर्स” ही सामाजिक संघटना देखील सहभागी आहे. या संघटनेचे “राष्ट्रीय अध्यक्ष-मा.आत्मारामभाऊ जाधव,राष्ट्रीय उपाध्यक्ष-मा.मदनभाऊ जाधव(मुंबई),मा.आत्मारामभाई जाधव(सुरत),महासचिव-मा.वाल्मिकभाऊ पवार,राष्ट्रीय सरचिटणीस-मा.अनिलभाऊ पवार,राष्ट्रीय संघटक-मा.मुरलीभाऊ चव्हाण,राष्ट्रीय सह-संघटक-मा.गुलाबभाऊ राठोड,राष्ट्रीय कोषाध्यक्ष-मा.राजेशजी नाईक,राष्ट्रीय प्रवक्ता-मा.ॲड.अविनाश जाधव, राष्ट्रीय सचिव-मा.गणपती राठोड(लातूर),मा.गजानन चव्हाण(सुरत),गुजरात प्रदेशाध्यक्ष-मा.तुषारभाई पवार,यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व बंजारा समाजबांधव आणि ‘राष्ट्रीय बंजारा टायगर्स’ च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ‘बंजारा आक्रोश मोर्चा मधे सहभागी व्हावे व समाजाची एकता दाखवून हनुमंतखेडा,ता.सोयगाव.येथील या चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा.असे आवाहन “राष्ट्रीय बंजारा टायगर्स” चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष-मा.अशोकभाऊ चव्हाण,विद्यार्थी टायगर्स प्रदेशाध्यक्ष-मा.भारतभाऊ राठोड, प्रदेश सचिव-मा.आप्पासाहेब राठोड,प्रदेश सरचिटणीस-मा.सेवालाल राठोड,प्रदेश प्रवक्ता-मा.रतिलाल चव्हाण,प्रदेश संघटक-मा.जगदिशभाऊ राठोड(जळगाव),मा.ॲड.विनोद राठोड(जालना)प्रदेश सह-संघटक-मा.अनिलभाऊ राठोड,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष-मा.संदिपभाऊ राठोड,उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस-मा.पदमसिंग पवारा,विदर्भ अध्यक्ष-मा.विकासभाऊ पवार, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष-मा.लखनभाऊ चव्हाण,जळगाव जिल्हाध्यक्ष-मा.सतिषभाऊ पवार,यवतमाळ जिल्हाध्यक्ष-मा.अरविंद जाधव,अकोला जिल्हाध्यक्ष-मा,राजकिरण पवार,जालना जिल्हाध्यक्ष-मा.विजयभाऊ जाधव,ठाणे जिल्हाध्यक्ष-मा.काळू राठोड,पालघर जिल्हाध्यक्ष-मा.विलासभाऊ जाधव,यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी केले आहे.

Tag: Banjara Aakrosh Morcha Aurangabad, Banjara News, Banjara Handicrafts, jai sevalal

Leave a Reply