Babu Pawar

‬पराभव पहिल्यांदा रणात होत नाही पराभव पहिल्यांदा मनात होतो, जी माणसे
मनाने पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत. आणि जी माणसे मनाने
जिंकलेलीच असतात ती रणात पराभूत होवूच शकत नाही. पहिल्यांदा मन
जिंकणे जास्त गरजेचे, रण मग आपोआप जिंकले जाते…
रतन टाटा यांची सुप्रसिद्ध वाक्ये. .
1. लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो. .
तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचाच मनाचा दृष्टीकोन त्याला नष्ट करू शकतो. .
2. जीवनातले चढ उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत कारण ईसीजीच्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो..
नक्की शेअर करा