Ashok hiraman Chavan

…विषेध….निषेध…निषेध…
बंजारा समाजाचे श्रद्धास्थान व लोकनायक हरीत क्रांतीचे जनक स्व.वसंतरावजी नाईक यांच्या जवळील पदवी या एकनाथला कधी मिळाली, स्वताला शेतकरी समजनारा हा गांवगुड करून पोट भरनारा एकनाथ कधी हरीत क्रांतीचा जनक झाला…स्वार्थी पणाने स्वताला क्रांतीकारी समजनारा..हा बिन अकली नेता कधी सोपनात तरी बघितल का विरोधी पक्षनेते पदापासुन समोर कधी गेला नाही अन् म्हणे हरीत क्रांतीचे नेते..हि गोष्ट सर्व फेसबुक व व्हॉटसअप वरील बाधंवाना सुचित करण्यात येते कि त्यांची येवडी धींड काडा की कधी विचार पण करनार नाही,……. हरीत क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक होते, आहे, व समोर पण तेच राहनार…वसंतरावजी नाईक की जय..एक बोनो नेक बनो, एकता मे जित हैं…जुडो और जोडो….जय सेवालाल…