काल सतसंग कार्यक्रमानिमित्त पाहेगाव जि.जालना गेलो होतो उपस्थित जनसमुदाय,
समाजातील अतूलनीय कामगीरी करनारे पपू लक्ष्मण बापू (,पाल ता.रावेर जि.जळगाव) यांचे शिष्य श्री आनंद चैतन्य( मध्यप्रदेश)हे लक्ष्मण बापू यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करतात,बापूंनी संपूर्ण आयुष्य समाजातील अनिष्ट रूढी,व्यसनाधीनता,निरक्षरता,स्त्रीभृन हत्या,हूंडाबळी,गरीबी,बेरोजगारी,असमानता आदी चालीरीतीवर प्रहार करून लोकांमध्ये माणुसकीचे चैतन्यमय वातावरन तयार केले,अन्यथा समाज अनेक समस्यांनी पिडीत होता,अर्थात बापूंनी समाजाची मानसीकताच बदलन्याचा प्रयत्न केला.ना.श्री.संजय राठोड,राज्यमंत्री,महसूलimg-20151221-wa0019.jpg