Month: May 2021

मी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod

✒️ प्रा.चंद्रकांत काळुराम पवार✒️माननीय संजयभाऊ राठोड यांची सामाजिक कार्य मी गेल्या अठरा वर्षांपासून पाहात आलो आहे.जेव्हा ते सर्वसाधारण कार्यकर्ता होते तेव्हापासूनच ते गरीब,अडल्या-नडलेल्यांची वा अनेक समस्येने ग्रासलेल्या जनतेंची
Read More