​”राष्ट्रिय सेवा गौरव”पुरस्कार देवूनअँड रमेश खेमू राठोड यांना सन्मानित करण्यात आले

                समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याना काव्य मित्र संस्थेकडून दिला जाणारा सर्वोच्च राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार दिनांक 24/09/2017,वार-रविवार रोजी,चैतन्य सभागृह चिंचवड-पुणे येथे देवून सत्कार करण्यात आले..! सदर पुरस्कार वेळी प्रसिद्ध सेवाभावी माननीय श्री अशोक साळुंखे साहेब,जेष्ठ शिक्षणतज्ञ माननीय डॉ  महादेव देशमुख साहेब,वैद्यकीयतज्ञ माननीय दत्तात्रय खाडे साहेब,लिज्जत पापडचे संचालक माननीय सुरेश कोते साहेब,काव्य मित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजेंद्र सगर सर,मॉऊँट एवरेस्टवीर दिनेश राठोड साहेब,समाजसेवक माननीय संदीप चव्हाण साहेब,समाजसेवक माननीय अमोल पवार साहेब,गोर समाजसेवक प्रदीप पवार साहेब,इंजिनिअर माननीय नितेशभाऊ पवार साहेब,माननीय शिवाभाऊ राठोड साहेब,बंजारा टाइगर ग्रुपचे अध्यक्ष माननीय सचिन भाऊ जाधव साहेब,बंजारा टाइगरचे सचिव माननीय अनिलशेठ राठोड साहेब,पारधी समाजाचे नेते माननीय रोहित भोसले साहेब,माननीय राजभाऊ राठोड,माननीय सतीश भाऊ राठोड साहेब इत्यादी मान्यवारांच्या उपस्थिती मध्ये देवून माझा सत्कार करण्यात आले…त्या प्रसंगीचे काही क्षणचित्रे…!प्रिय मित्र-बंधू-भगिनिंनो तुम्हां सर्वांचे प्रेम-सहकार्य-आशीर्वाद मुळेच ह्या सर्व गोष्ठी हे शक्य आहे..! तुमचं साथ सोबत अशीच मिळत रहावो,हिच अपेक्षा व्यक्त करतो…!

आपला मित्र बंधू:-अँड रमेश खेमू राठोड 9657040404/9689040404

Banjara Live

Gajanan D. Rathod 

Chief Editor – Banjara News 

Leave a Reply