​माझा मुलगा चिं.रत्नंजय रमेश राठोड याचा वाढदिवसा निम्मित 6000 हजार वही, खाऊ व गरजू मुलांना कपडयाचे वाटप करुन साजरा करण्यात आले – अँड. रमेश खेमू राठोड

माझा मुलगा चिं.रत्नंजय रमेश राठोड याचा वाढदिवसा निम्मित 6000 हजार वही, खाऊ व गरजू मुलांना कपडयाचे वाटप करुन साजरा करण्यात आले. 

       मातोश्री लक्ष्मीबाई करवीर आश्रम शाळा रुद्धेवाडी,तालुका-अक्कलकोट,जिल्हा-सोलापूर येथे 3000 हजार वहयाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी शाळेचे चेअरमन माननीय अण्णाराव करवीर सर,कॉलेजचे प्राचार्य बेबी ताई करवीर मॅडम,शाळेचे मुख्यधापक माननीय ईरण्णा करवीर सर,माननीय जेऊरगी सर,माननीय हड़पद सर,सौ सालपे मॅडम,माननीय बागमारु सर,शाळेचे सचिव माननीय दिपक करवीर सर,माननीय हेगड़े सर,माननीय कदम सर,माननीय प्रा अविनाश राठोड सर,माननीय प्रा रामु चव्हाण सर,सौ पूनम राठोड,संदीप राठोड व इत्यादी गुरुजन वर्ग आणि मान्यवर उपस्थित होते….!

    तसेच सी.आर.रंगनाथन निवासी कर्णबधिर विद्यालय,टिंगरे नगर-पुणे या ठिकाणी 600 वही आणि खाऊचे वाटप करण्यात आले.त्यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक कांबळे सर,माननीय अविनाश सकुंडे साहेब,माननीय गोपाळ पाटिल,संदीप राठोड इत्यादी गुरुजन वर्ग व मान्यवर उपस्थित होते आणि फुलेनगर-पुणे या परिसरामध्ये अनाथ मुलांना कपडे व खाऊ आणि वहीचे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आले….! सर्व मित्र-बंधू-भगिनिं व गुरुजन वर्गाचा आशीर्वाद,प्रेम आणि साथ-सोबत अशीच आमच्या परिवारा सोबत रहावे, हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो…!

आपला मित्र बंधू अँड रमेश खेमू राठोड 9657040404/9689040404

Banjara Live
www.goarbanjara.com
Banjara Live
www.goarbanjara.com
Banjara Live
www.goarbanjara.com

गजानन डी. राठोड 

प्रमुख प्रतिनिधि – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल 

9619401377

One Comment
  1. Avatar

Leave a Reply