चिमुकली वरिल अत्याचारा विरोधात नाशकात एकवटला बंजारा समाज
|नाशिक येथे बंजारा समाजाच्या 5 वर्षाच्या चिमुकली वरिल अत्याचारा प्रकरणी मोर्चा नांदुर नाका ते विभागीय महसूल आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातून बंजारा समाजाचे पुरूष व महीलानी या मोर्चामध्य हजारोच्या संख्येने सहभाग घेऊन सुमारे पाच कि. मी. सततधार पावसात पायी चालून निषेध केला. कोणत्याही प्रचलित राजकिय नेतृत्वाच्या अनुपस्थितीत हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झालीच पाहीजे असे निवेदन देण्यात आले. या मोर्चा मध्ये सहभागी मुंबईहून सामाजिक कार्यकर्ते दयाराम आडे, युवराज दादा आडे, ऑ. ऱमेश राठोड, नंदुभाऊ, पवार कैलास डी. राठोड, अर्जुनकुमार राठोड, गंभीरा राठोड, श्रीपत चव्हाण, गजानन डी. राठोड, राजेश चव्हाण, डॉ. दिनेश चव्हाण, प्रा दिनेश राठोड, पंडित राठोड, रितेश पवार,राधेशाम आडे, पृथ्वी रामावत, कैलास चव्हाण, प्रकाश राठोड, देवराज राठोड, अश्विनी राठोड सोलापूर, नंदा मथुरे स्थनिक, भास्कर राठोड व अन्य समाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
चिफ एडीटर – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल
वेबसाइट – www.goarbanjara.com
भ्रमणध्वनी – 9619401377
jay sewalal
Very nice protests by Banjara Gor community at Nashik is sign of unity. Always show unity against injustice. Gor Sab milake karita shor.