​गुरूपोर्णीमा निमित्त पोहरादेवी दर्शन 

​गुरूपोर्णीमा निमित्त पोहरादेवी दर्शन 

करून आनंद घेतले 

यावेळी उपस्थित कर्नाटकचे आमदार 

डाॅ उमेश जाधव, साहेब यांनी जग मोतीयाला भरभरून शुभेच्छा दिल्यायावेळी उद्योगपती,पंडित भाऊ राठोड

महंत जितेंद्र महाराज,महंत कबिरदास

महाराज, महंत, रमेश महाराज, महंत 

खुशाल महाराज, आर्जुनकुमार राठोड व नंदुभाऊ पवार सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

मुंबई महाराष्ट्र प्रतिनिधि – गजानन डी राठोड

प्रमुख संपादक – बंजारा ऑनलाइन न्यूज पोर्टल

वेबसाइट – www.goarbanjara.com

Leave a Reply