२३’नोव्हें. रोजी ना.संजयभाऊ राठोड (महसुल राज्यमंत्री,महाराष्ट्र) यांचा जामनेर तालुका दौरा

(श्री. सतिष एस राठोड)

जामनेर :- दि.३’डिसेंबर-२०१८ (सोमवार) रोजी बंजारा समाजाची काशी, तिर्थक्षेत्र-पोहरादेवी(वाशिम) येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत-संत सेवालाल महाराज यांच्या ३ मजली “संत सेवालाल महाराज सेवासागर (संग्रहालय) चे भुमिपुजन होणार असुन या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे मुख्यमंत्री-ना.देवेंद्रजी फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख-मा.उद्धवजी ठाकरे हेराहणार असून प्रमुख पाहूणे म्हणून बंजारा समाजातील सर्वपक्षीय आमदार व सर्व संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी असणार आहेत.
या कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी बंजारा समाजाची मुलूख मैदानी तोफ, तथा राज्याचे महसुल राज्यमंत्री-ना.संजयभाऊ राठोड,हे दि.२२-२३’नोव्हें. रोजी जळगांव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

मा.ना.संजयभाऊ राठोड यांच्यासोबत जळगांव येथून “राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्माराभाऊ जाधव, प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण” यांच्यासह सर्व स्थानिक पदाधिकारी असणार आहेत.

मा.ना.संजयभाऊ राठोड यांचा जामनेर तालुका दौरा खालीलप्रमाणे आहे.

दि.२३’नोव्हें रोजी दुपारी-१२ः००.वाजता. “जामनेर आणि सोयगांव तालुका बंजारा समाज समन्वय समिती” च्या पदाधिकारी यांच्यासोबत बैठक व चर्चा करणार आहेत.

तरी,”जामनेर शहर,तालुका,भुसावळ,मुक्ताईनगर,बोदवड,सोयगांव तालुक्यातील सर्व बंजारा समाजबांधवांनी या बैठकीला जामनेर,भुसावळ,सोयगांव तालुक्यातील सर्व ‘सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य,पो.पा.,तंटामुक्ती अध्यक्ष,सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,सर्व सरकारी कर्मचारी-अधिकारी,सर्वपक्षीय राजकीय नेते व पदाधिकारी’ यांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित रहावे आणि आपल्या समाजाची एकजूट दाखवावी असे आवाहन- “जामनेर तालुका बंजारा समाज समन्वय समिती” च्या वतीने करण्यात आले आहे.

????आपले विनीत????
????????जामनेर तालुका समन्वय समिती ????????

१).ॲड.भरत पवार,जामनेर (मो.9881865767)
२).राजेशजी नाईक,जामनेर
(मो.9970611961)
३).चतरसिंग राठोडसर,लिहे दिगर
(मो.9922340066)
४).लालचंद चव्हाण,लहासर
(9823966286)
५).सुमीत चव्हाण,जामनेर
(मो,9975477711)
५)विकास तंवर,डोहरी तांडा
६).नटवर चव्हाण,अंबिलहोळ
७). बाळू चव्हाण,अंबिलहोळ
८).अर्जुन राठोड(पिंपळगांव कमानी),
९).विठ्ठल चव्हाण(पिंपळगांव कमानी),
१०).विनोद नाईक(मालखेडा),
११).प्रदिप राठोड पळासखेडा काकर.
१२).सुभाष चव्हाण गोदेगाव.
१३).चरणदास चव्हाण(म्हसास तांडा),
१४).नवल चव्हाण,रामपूर
१५).निमचंद नाईक,खडकी
१६).भोला राठोड, १७).उत्तम जाधव,
१८).पंडीत पवार(गारखेडा),
१९).मंगल राठोड(पळासखेड काकर),
२०).विलास राठोड(जामठी तांडा),
२१).सुभाष राठोड(जामठी तांडा),
२२).विनोद चव्हाण(घाणेगांव तांडा),
२३).लखन चव्हाण(नांदा तांडा),
२४).संजय राठोड(वरखेडी तांडा),
२५).राणीदास चव्हाण(जंगला तांडा),
२६).विक्रमसिंग पवार(मांडवे दिगर),
२७).भरत पवार(मांडवे दिगर),
२८).नामदेव राठोड(लोंढरी तांडा),
२९).भावलाल चव्हाण(लोंढरी)
३०).किशोर चव्हाण(मोरगांव तांडा)
समस्त बंजारा समाजबांधव आणि समन्वय समिती,जामनेर तालुका,जि.जळगांव.

Leave a Reply