१९६३ ते २०१४..स्वच्छता अभियाना बद्दल

१९६३ ते
२०१४..स्वच्छता अभियाना बद्दल थोडस
विचार करण्या सारखी गोष्ट,आहे
संन.१९६३ ला गोर वसंतरावजी नाईक
मा.मुख्यमंञी महाराष्ट्र् राज्य
यांनी जी योजना राबविली ती योजना आज
पर्यंत कसी आठवन राहीली नाही हि एक
म्हत्वाची बाब आहे,गेल्या ५१
वर्षाच्या नंतर म्हणजे २०१४
स्वच्छता अभियान आज १९६३
ची खरी आठवन झाली, खुप चांगल
वाटल, कारण गोर
वसंतरावांच्या कामाना आठवन करून
काम करणारे दिसतात,हि गोष्ट
बंजारा समाजाच्या माझ्या बाधंवासाठी गर्वाची गोष्ट
आहे..तर चला आपण पण समाजा सोबत
जुडुया व समाजाला जोडुया….जय
सेवालाल…
सौजन्य:- गोर कैलास डी. राठोड,