डॉ.सतीष पवार,संचालक,आरोग्य विभाग,महाराष्ट्र यांचे चौकशी न करता फक्त राजकिय दबावाखाली केलेले निलंबन

कर्तव्यदक्ष डा.सतीष पवार,संचालक,आरोग्य विभाग,महाराष्ट्र यांचे चौकशी न करता फक्त राजकिय दबावाखाली केलेले निलंबन मागे घ्या.????
बंजारा व बहुजन बांधवानो
read more वर क्लिक कलुन संपुर्ण पोल-खोल पोस्ट वाचा????

दि.21/04/2016
प्रति,
मा.राज्यपाल
मा.मुख्यमंत्री
मा.आरोग्य मंत्री,महाराष्ट्र

विषय,????
आरोग्य विभागाचे कर्तव्यदक्ष संचालक .डाॅ.सतीष पवार यांचे राजकिय दबावाखाली केलेले निलंबन मागे घेने बाबत.

महोदय,????
कोनतीही चौकशी न करता फक्त लोकमत सारख्या दलाल/बिकावु पेपर च्या खोट्या बातमी चि दखल घेवुन व विरोधी पक्षाच्या राजकिय दबावाखाली आरोग्य विभागाच्या औषध खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे समजुन या प्रकरणी कर्तव्यदक्ष आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार याच्या निलंबनाची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. या संपूर्ण प्रकरणाची अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. भगवान साहाय्य यांच्यामार्फत प्राथमिक चौकशी केली जाईल आणि त्यांनतर निवृत्त न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) तपास केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

या प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर प्राथमिक चौकशी सहाय यांच्यामार्फत केली जाईल, त्याचा अहवाल एका महिन्यात देण्यास सांगितले जाईल. त्यानंतर एसीबीमार्फत चौकशी होईल, असे मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी जाहीर केले.
विरोधी पक्षाचे नेते यांच्या मुजोरी व दलबदलुपना समोर सरकारला नमते घ्यावे लागले.????????
????????विरोधी पक्ष नेते.धनंजय मुडे तुम्ही ज्या पक्षाचे नेते आहात त्याच पक्षाचे 72 हजार कोटी चा घोटाळा करनारे चोर दिवसा-ढवळ्या दररोज विधानभवन व मंत्रालयात मोकाट फिरत आहेत त्यांना अगोदर निलंबीत करा व तुरुंगात टाका त्यांना.????????
72 हजार कोटीच्या घोटाळ्याला दाबन्याकरीता धनंजय मुंडे तुम्ही व तुमचे इतर लालची समर्थक नेते खोटे-नाटे नाटक करुन चांगल्या अधीकार्यांना खोट्या आरोपाखाली फसवुन सरकारवर दबाव आनु पहात आहात.
व तसेच????
(मुद्दामुन बंजारा समाजातील अधीकारी-कर्मचारी यांचेवर दबाव आनन्याचा प्रयत्न करत आहात)????????

:evil:????????(मुकेश अंबानी,अदानी,आदीत्य बिरला,टाटा,मित्तल,माल्या सारखे इतर अनेक मोठ-मोठ्या दलालांनी जनता व सरकार तर्फै लाखो-लाखो कोटीचे बेहीसाब कर्ज Loan घेतल आहे व तुम्ही पुर्ण कमीशन घेवुन जनतेचा पैसा त्या दलालांच्या घशात उतरवला आहे. ते वसुल करन्याची किंवा वरील दलालां विरुध्द एक वाकडा शब्द सुध्दा बोलन्याची हिम्मत तुमच्यात आहे काय ?????????

व तसेच सरकारने विरोधी पक्षाच्या फक्त खोट्या आरोपाला ग्राह्य धरुन चांगल्या व कष्टाळु अधीकार्यांना निलंबीत करने कित-पत योग्य आहे ?????????

????राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागाने  ५४९ प्रकारच्या औषधांची खरेदी करताना त्यात २९७ कोटींचा घोटाळा केल्याचा खोटा आरोप धनंजय मुंडे यांनी डाॅ.सतीष पवार यांचे वर केला आहे.  व तसेच डाॅ.सतीष पवार संचालक यांचे वर विधानभवन व विधानपरीषद सभागृहामध्ये खालील खोटे आरोप लावन्यात आलेले आहेत.????

1) आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीने नागालॅण्ड आणि मिझोराम या एकही औषध कंपनी नसलेल्या राज्यांतील दैनिकांमध्ये औषधांच्या खरेदीसाठी ????जाहिराती???? दिल्या.

☝म्हणजे वरील मुद्यातुन असे दिसुन येते कि फक्त लोकमत पेपर ला औषध खरेदीची जाहीरात मिळाली नाही म्हणुन लोकमत ने समाजउपयोगी कामाला भ्रष्ट्राचार दर्शवुन सतीष पवार यांच्या विरुध्द बातमी छापुन मुद्दाम बदनाम केले आहे.

माजी.मुख्यमंत्री महानायक.वसंतराव नाईक साहेब व बंजारा समाजाचे राजेंद्र दर्डा व त्यांचे परीवारावर किती मोठे उपकार आहेत हे ????????रांजेंद्र दर्डा???????? कदाचीत विसरले असावेत.????????
????????(बंजारा समाजाने बंजारा विरोधी लोकमत नामक पेपर चा जाहीर निषेध करावा व घरातुन लोकमत ला हद्दपार करावे अशे खुले आव्हान मि बंजारा समाजाला करतो????????

2) राज्यातील महापालिका, नगरपालिका यांनी औषधांची मागणी केली नसतांनाही त्यांच्या माथी ही औषधे मारण्यात आली. एवढेच नव्हे तर जिथे औषधे वापरली जाण्याची शक्यता नाही, अशा ठिकाणी औषधे पाठवू नका, असे परळी आणि इस्लामपूर येथील नगरपालिकांनी सांगूनही तेथे औषधे पाठवण्यात आली. वाशिम जिल्ह्यात पुरविलेली औषधे अप्रामाणित व नित्कृष्ट दर्जाची होती. त्यावर कारवाई करण्याऐवजी बदलून देण्याची विनंती आरोग्य अधिकारी करीत होते.

3) मधुमेहाचे बाजारात २० रुपयांना मिळणारे गोळ्यांचे पाकिट ३४ रुपयांना घेण्यात आले. मधुमेहाच्या प्राथमिक टप्प्यावरील उपचारांच्या औषधांची खरेदी आवश्यक असताना चौथ्या टप्प्यावर लागणाऱ्या महागडय़ा व अनावश्यक औषधाची खरेदी करण्यात आली.

4) मीरा-भाईंदर महापालिकेला केवळ ६० बाटल्यांची आवश्यकता असताना त्यांना तब्बल ७० हजार आयोडीन बाटल्यांचा पुरवठा करण्यात आला.

5) औषधांच्या आठ लाख बाटल्यांसाठी निविदा असताना रुग्नांना औषधाची कमतरता भासु नये म्हणुन डाॅ.सतीष पवार यांनी १९ लाख बाटल्यांची खरेदी केली.

सरकार व विरोधी पक्ष नेत्यांनो कधी सरकारी रुग्नालयात जावुन अॅडमीट होवुन बघा मंग तुम्हाला कळेल कि सरकारी रुग्नालयात औषधांचा किती तुटवडा आहे ते.

वरील सर्व खोट्या आरोपांमध्ये औषध जास्त खरेदी केल्याचा आरोप आहे. परंतु वरील सर्व आरोपांचा विचार केला असता लोकसंख्या वाढलेली आहे हे लक्षात घेवुन डाॅ.सतीष पवार यांनी केंद्र सरकारचा आरोग्य निधी वापस जावु नये व आरोग्याचे नुकसान होवु नये व सरकारी रुग्नालयात औषधांची कमतरता भासु नये हा निर्णय घेने किती कौतुकास्पद काम आहे याचा सरकार व विरोधी पक्षा ने विचार का केला नाही ?

सरकार व विरोधी पक्ष आपनास बंजारा समाजा तर्फे हि☝ खुली चेतावनी बंजारा समाजाचे उपकार विसरु नका, बंजारा समाजाला सोबत घेतल्या शिवाय भारतातील कोनतीच पार्टी सत्तेत अजीबात एवु शकत नाही.
व .डा.सतीष पवार संचालक आरोग्य यांची चौकशी न करता फक्त राजकिय दबावाखाली तडका-फडकी केलेले निलंबन वापस घ्या. अन्यथा पुढील निवडनुक मध्ये बंजारा समाज तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय रहानार नाही.
????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

Sandeep chavan jinturkar.????
(Social Activist)
Mo.09822223569
09022892269
E.mail.
[email protected]