“हरित क्रांती फुलली वसंता तुझ्या मुळे

माझ्या बंजारा बंधु भगिनींनो,आपल्या समाजाला सामाजिक,आर्थिक,कृषीविषयक, राजकीय व शैक्षणिक स्थैर्य देनारा समाज मानबिंदु, आदर्श व्यक्ति,लोकनेते, महानायक,अखंड ११ वर्षे महाराष्ट्र राज्याची राजकारणी धुरा संभाळून गोर गरीब जनतेला,भुदान चळवळीतुन जमिनी देऊन, शेतकर्यांना संमान मिळवुन देणारे,महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री, समता न्याय व बंधुत्वाचा पुरस्कर्ता,हरितक्रातिचा प्रणेता वसंतरावजी नाईक साहेब यांची १०६ वी जयंती समाज व सर्वच संघटना मिळून साजरी होत आहे ,त्यान्वये नवीन आयाम व आपण संघटित असल्याची प्रेरक शक्ति जगाला कळेल.

Vasantrao Naikया करीता आपण संपूर्ण समाज बांधव व भगिनी येत्या १ जुलै रोजी विधान भवनाच्या प्रागंणात हजर राहून ना.वसंतरावजी नाईक यांना श्रद्धांजलि अर्पण करावे,

हे घ्या निमंत्रण पत्रिका !! आपल्या बापाच्या महाजयंती महोत्सवास हजर रहाण्यासाठी .
“आज उभा मी इथं नाहीतर तुडवल्या गेलो
असतो कुठेतरी..
आपण सुद्धा ?
विचार करा व भाऊबंदगी जपा,
*************************
गोर कैलास धावजी (डी.) राठोड
गोर बंजारा समाज विचार मंच ठाणे,
संपर्क: ७०४५८७०११८

Tag : Ex CM Vasant rao Naik, Vasantrao Naik

Leave a Reply