‘स्टेट बँक ऑफ इंडिया’त 2986 जागा

मुंबई : ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’नं आपल्या असोसिएट बँकांमध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर्स’ पदासाठी 2986 जागांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी, 18 सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमचा अर्ज सादर करून शकता. 

महत्त्वाच्या तारखा :-
रजिस्ट्रेशन सुरू : 1 सप्टेंबर 2014
शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2014
फी जमा करण्याची तारीख : 3 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2014-09-06

कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत :-
SBBJ – 350 जागा
SBH – 900 जागा
SBM – 500 जागा
SBP – 100 जागा
SBT – 1136 जागा
एकूण जागा – 2986 जागा

पे स्केल :-
बेसिक पे 14,500 रुपये, स्केल 14500-600/7-18700-700/2-20100-800/7-25700.

योग्यता :-
कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून कोणत्याही विषयात पदवी प्राप्त

वय :-
21 ते 30 वर्ष

अधिक माहितीसाठी इच्छुक अर्जदार बँकेच्या वेबसाईटवर www.statebankofindia.com किंवा www.sbi.co.in वर जाऊ शकतात.
Plz pass it on,  maybe someone whom you know can get a job