सेवालाल महाराज मंदिर तोडफोड प्रकरणी महसूल राज्यमंत्री यांचे चौकशीचे आदेश

दि-21 / 12 / 2016.
थोर संत-सेवालाल महाराज यांचे
औंढा (नागनाथ) जि.हिंगोली येथील मंदिराची तोड-फोड करणाऱ्या तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा व सदरील मंदिर चे पुनर्निर्माण करण्याकरिता मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ₹5 कोटी रुपये मंजूर करून तात्काळ मंदिराचे नवीन बांधकाम करण्यात यावे
अशी लेखी तक्रार राज्यातील गोरबंजारा बांधवांसह इतर सहकार्यांनी मंत्रालयात सादर केल्या बरोबर लगेच महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्री-#संजयभाऊ राठोड यांनी सदरील प्रकारणाबाबत तात्काळ सविस्तर अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश महसूल सचिव व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

Sanjay Dulichand Rathod
Minister of State for Revenue
& Guardian Minister of Yavatmal,GOVERNMENT OF MAHARASHTRA,
Mantralay,Mumbai.400032

Leave a Reply