सुभाष राठोड यांची पदोन्नती

हिंगोली (प्रतिनिधी) – श्री सुभाष बाळाराम राठोड हे उपलेखापाल या पदावर जिल्हा नियोजन समिती जिल्हाअधिकारी कार्यालय हिंगोली येथे कार्यरत होते. त्यांची आता सहाय्यक लेखाअधिकारी या पदावर पदोन्नतीने पदस्थापना महिला व बालविकास कार्यालय नांदेड येथे झाली आहे. सुभाष राठोड हे रा.काळूनाईक तांडा, दाबदरी ता.हिमायतनगर येथील रहिवाशी आहे. त्यांच्या ह्या पदोन्नती बदल सर्व मित्रवर्गानी, नातेवाईक व संपादक बंजारा पुकार यांनी अभिनंदन केले.

2014-09-23_113021