“सितळा इ गोरमाटीर पशूर रक्षण करवाळ मातृ देवता छ”

​*वाते मुंगा मोलारी*

                  my swan song

                             भीमणीपुत्र

*सितळा इ गोरमाटीर पशुर रक्षण करेवाळ मातृदेवता*


ऋग्वेद वर्णीत निऋती (समनक) इ गोरगणेर कृषीदेवता तो सितळा इ पशुर पालन करेवाळ मातृदेवता करन आज भी तांडेम पूजेम आवचं.इ देवी जर कोप गी तो पशुधनेर राखरांगोळी वे जावचं अन पाव गी तो पशूधन संगळे सवायी रेयेनी हानू एक समज तांडेमं आज भी प्रचलित छ.

      ये देवीर संदर्भेम जेष्ट इतिहास तज्ज्ञ प्र.रा.देशमुखेर केणो छ क, ” पणिची पशुचे पालन करणारी सिता नावाची देवता होती.आर्यानीही तिला आत्मसात करुन तिच्या स्तुतीपर ऋचा रचलेल्या आहेत.ऋग्वेदातील चौथ्या मंडळाच्या 57 व्या सूक्तातील ऋचा 6 व 7 मधुन सिता देवीची स्तुती केली आहे.बंजाराचीही हितादिया नावाची पशुचे रक्षण करणारी देवता आहे.हितादियाचे सितादेवी हे संस्कृत रुप आहे” 

          हे मत फेटाळताना भीमणीपुत्र मोहन गणुजी नायक म्हणतात की, वास्तविक हितादिया नावाची कोणतीच देवता अ.भा.गोरमाटी गणसमाजात अस्तित्वात नाही या ऊलट गोरगणात पूजल्या जाणार्या सात देवी पैकी सितळा ही एक गोरणाची प्रमुख देवता होय.हे देशमुख साहेबांना माहित नसावे किंवा कोणीतरी चुकीची माहिती त्यांना पुरविलेली असावी.

              गोर बोलीभाषेतील सितळा हे सिता नावाचे अपभ्रंश रुप होय.ऋग्वेदातील सिता देवीला ऊद्धेशून असलेली सूक्ते ही आर्यपूर्व गोरमाटी लोकांच्या प्राचीन संस्कृतीचा आर्यांच्या जीवन पद्धतीवर पडलेला हा प्रभाव होय.कारण आर्यांच्या यज्ञ संस्थेत स्त्री तत्वांच्या देवतांना कधीच प्रवेश नव्हता, वैदिक देवतासंघ हा पुरुष प्रधान आहे.वरील विवेचना अंती स्पष्ट आहे की, गोरमाटी संस्कृती मधील काही चांगल्या गोष्टी आर्यांनी आत्मसात केल्या हे ऊघड आहे.

               आखाडी पूनमेर आंगड्या सरते चांदणेर म॔गळवारी ये देवीर पूजा आज भो हरेक तांडेम करेम आवचं..ये दन मनक्या, बायीमनक्या से भळन तांडेर भारं ये देवीनं नारेजारो प्रसाद चढावचं.अन कांदार रोपण करचं.आज भी टपूर झडीमं गावडीर दामणीमं कांदा फेकेर प्रथा रुढ छ.कांदाती दामणीम विज पडेनी हानू तांडो कचं..कांदा इ उष्ण वाहक छ.आत विज्ञान छ..

संदर्भ- गोरमाटी संस्कृती आणि संकेत

           भीमणीपुत्र

        मोहन गणुजी नायिक


सौजन्य:गोर कैलास डी राठोड 

गोर बंजारा ऑनलाइन न्यज पोर्टल मुंबई महाराष्ट्र 

Leave a Reply