सावित्रीची लेक पुरस्काराने मानांकित, अश्विनी रविंद्र राठोड

दि. 7 जानेवारी कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य,जिल्हा परिषद बहुजन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या.सोलापूर व कास्ट्राईब शिक्षक संघटना शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने मला *सावित्रीची लेक* जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार माझ्या सामाजिक कामासाठी मिळाला आहे.
यावेळी उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ शिला शिवशरण, मा.आ.प्रणिती ताई शिंदे,मा.श्री शिवानंद पाटील(उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती जि.प.सोलापूर) महेश कांबळे,श्रीशैल कोरे,सोमलिंग कोळी, सुनिल राठोड,राम राठोड,प्रकाश चव्हाण,राजू राठोड,संजय चव्हाण,राजकुमार पवार,मनोज पवार,मधूकर राठोड,रमेश चव्हाण,मोहन चव्हाण
असे अनेक लोक उपस्थित होते.

प्रमुख प्रतिनीधी: रविराज एस. पवार 8976305533

अश्विनी रविंद्र राठोड

Leave a Reply