” सावरगांव बंगला येथे बळीराजा चेतना अभियान अंतर्गत गोर गरीबांना धनादेश वाटप”

मुंबई ठाणे प्रतिनिधि: बंजारा आँनलाईन न्युज पोर्टल,
आज दिनांक 1 जुन 2016 रोजी मौजे सावरगांव बंगला ता.पुसद जि.यवतमाळ ग्राम पंचायत तर्फे,
बळी राजा चेतना अभियान अंर्तगत गरजु शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने धनादेश्याचे वितरण करण्यात आले त्या प्रसंगी मा.थांगे साहेब मंडळ अधिकारी तसेच ग्रामसेवक साहेब तलाठी साहेब,तसेच सावरगांव बंगला नवनिर्वाचित सरपंच सौ मालाबाई नामदेव वाळले सावरगांव बंगला येथिल नवनिर्वाचित पोलीस पाटील सौ स्वातीताई सुभाष दिपरकर उपसरपंच श्री नामदेव सुभाष चव्हाण,माजी सरपंच श्री सोनबाजी कास्टे तंटा मुक्ति अध्यक्ष श्री पंजाबराव चव्हाण
तसेच ईतर स्थानिक सामाजिक कार्यकर्ता व मान्यवर श्री साहेबराव साखरे सौ छया मधुकर दिपरकर
तसेच गावातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमला उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ स्वातीताई दिपरकर  पो,पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्राम सेवक साहेबांनी केले…

सौजन्य गोर कैलास डी राठोड
प्रमुख संपादक/ प्रतिनिधि
बंजारा आँनलाईन न्युज पोर्टल,
websites:www.goarbanjara.com

image

Posted from WordPress for Android

Leave a Reply