“सावरगांव बंगला ता पुसद येथे वसंतरावजी नाईक यांची जयंती उत्सव उत्साहात साजरी”

*वसंत महोत्सव 2016*
दि.2 जुलै 2016 प्रतिनिधि बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल मुंबई,
मौजे सावरगांव बंगला ता.पुसद जि. यवतमाळ, येथिल सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत कार्यालया तर्फे कृषी दिन साजरा करण्यात आला.
1 जुलै 2016 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक,महानायक
ना.वसंतराजी नाईक यांची  103 वी जयंती निमित्त  आयोजीत कार्यक्रमात ना.वसंतरावजी नाईक यांच्या प्रतीमेला ग्रामपंचायतच्या।नवनिर्वाचित महिला सरपंच सौ.मालाताई नामदेवराव  वाळले व नवनिर्वाचित पोलिस पाटील सौ.स्वातिताई सुभाषराव दिपरकर यांच्या हस्ते माल्यार्पण करून प्रारंभ केले व मौजे सासावरगांव बंगला येथिल सर्व प्रतिष्ठित नागरीकांच्या समवेत
वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला सुरवात करून सर्व गावातील सहभागी झालेल्या सामाजिक कार्यकर्ते व शाळेतील विध्यार्थ्याना सोबत घेऊन झाडे लावा झाडे जगवा अभियानाला खरोखर चांगल्या प्रतिसादाने  सारा सावरगांव बंगला एकतेेच्या रूपात बहिवरला होता.
या *कार्यक्रमाला उपस्थित*
सौ.स्वाति ताई सुभाषराव दिपरकर (पोलिस पाटील)
सौ.मालाताई नामदेवराव वाळले  (सरपंच)
श्री. नामदेव चव्हाण  (उपसरपंच)
श्री. आयुबखान पठाण  (मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ता)
श्री. पंजाब चव्हाण (अध्यक्ष म.गांधी त.मु समीती )
श्री. सुरेश राठोड
(सामाजिक कार्यकर्ता) सा.कार्यकर्ता, मौजे सावरगांव बंगला येथिल सर्व बुद्धीजीवी आधिकारी कर्मचारी व नागरीक व ग्रा.पंचायत सर्व सदस्य  सचिव ग्रा.पंचायत सा.ब.,खराटे साहेब (तलाठी) दु.जाधव (सचिव आ.वि.वि.का.सह.संस्था) सा.ब.,झरकर सर (केन्द्रप्रमुख,)
रणजीत सर (मुख्याध्यापक आश्रम शाळा) सा.ब.,ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी व विजा.व भ.ज.माध्य. आश्रम शाळा सा.ब.,चे स.शिक्षक व कर्मचारी व गावकरी मंडळी
सावरगांव वाशिया कडून सर्वाना ना.वसंतरावजी नाईज जयंती महोत्सवा निमित्त हार्दिक शुभेच्छा..

✍सौजन्य:
गोर कैलास डी.राठोड
(प्रमुख संपादक)
बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,मुंबई महाराष्ट्र राज्य,
Website: www.goarbanjara.com
मो.9819973477

image

image

One Comment
  1. Avatar

Leave a Reply