सस्नेह निमंत्रण – वसंतराव नाईक विचारधारा व्याख्यान माला कार्यक्रम, मुम्बई

।। *वसंतविचारधारा* ।।

*’वसंतविचारधारा’* या विचारमालेअंतर्गत व्याख्यानासाठी यावर्षी खालीलप्रमाणे तीन मुख्य विषय निवडले गेले आहेत :-

१) वसंतरावजी नाईक यांचे *’कृषीविषयक विचार’*

२) वसंतरावजी नाईक यांचे *’शिक्षणविषयक विचार’*

३) वसंतरावजी नाईक यांचे *’सामाजिक-सांस्कृतिक विचार’*

*स्थळ*:- सुधीर अवचट सभागृह, पहिला मजला, सचिवालय जिमखाना, मंत्रालायसमोर, मुंबई.

*दिनांक*:- १ जुलै, २०१९; सोम ( *’राष्ट्रीय कृषिदिन’*)

*वेळ*:- दुपारी १२ ते ३ (शार्प)

????????????।। *जय वसंत, जय सेवालाल* ।। ????????????

Tag : Vasantrao Naik, Ex CM Vasantrao Naik, Vasantrav Nayak

Leave a Reply