समाजाच्या राजकीय, सामाजिक, व सांस्कृतिक विषयावर चच॔ करण्यात आली

जय सेवालाल            आज रोजी दि.04.09.2014 रोजी ठाणे येथे शासकीय विश्राम गृह ठाणे येथे उपजिलहाअधिकारी मा.जयराम पवार ठाणे . यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणुन गोरसेनेचे अध्यक्ष मा.संदेश भाऊ चव्हाण व मा.मोहन भाऊ राठोड होते समाजाच्या राजकीय, सामाजिक, व सांस्कृतिक विषयावर चच॔ करण्यात आली व पुढील काय॔ समाजाच्या विकासासाठी कश्या पध्दतीने करता येईल व समाजाला दिशा देता येईल ।
उपस्थित तलाठी गोकुळ राठोड ठाणे .रामहारी चव्हाण .अनिल राठोड .राम जाधव .आर जी राठोड .भास्कर राठोड व ईतर काय॔कत॔ उपस्थित होते .
                  आयोजक
               राधेश्याम आडे
           भा.बं.स.क.सेवा संस्था
             राष्ट्रीय संघटन सचिव
टिप: पुढील सभा दि.10.09.2014 रोजी ठाणे येथे शासकीय विश्राम गृह ठाणे येथे आयोजन करण्यात आले आहे .

image

image

Leave a Reply