* संस्थेचे उदिष्ट *

” जय सेवालाल बंजारा सेवा संस्था”
ठाणे (पश्चिम)
रजि.महा.११३४/१४/ठाणे,
   * संस्थेचे उदिष्ट *
१) ग्रामीण भागातील गोर गरीब विद्यार्थ्यानां उच्च स्तर्य  शिक्षण व शिक्षणा बद्दल आवड निर्माण, करून देणे.
२) गोर गरीब विद्यार्थ्याना पुस्तक वह्या व शालय वस्तु,गणवेश वाटप,करने
३) शाळेतील विद्यार्थ्यानां प्रत्येक खेळाची आवड निर्माण करणे व माहीती देणे,
४) गोर गरीब व गरजु विद्यार्थानां वस्तीगृह व मोफत वाचनालय,व्यायाम शाळा इत्यादी.
५)प्रत्येक गावां मध्ये ग्रामीण रूग्णालय,मासिक शिबीरची व्यवस्था करने.
६) ग्रामीण भागातील प्रत्येक गावांमध्ये स्वच्छता व संत गाडगे बाबा अभियान राबविणे,
७) प्रत्येक ग्रामीण भागात वसंतराव नाईक तांडा सुधार समिती संस्थापन करून तांडा व गाव सुधार योजना मिळविणे,
८) वृद्धाश्रम मध्ये असलेल्या वृध्दानां चांगल्या प्रकारे देखरेखे खाली ठेवणे.
९) गाव व तांडा दारू, जुगार मुक्त करणे व त्यांना चांगली कामे करण्याची
आवड निर्माण करणे,
१०) असुशिक्षित गाव मुक्त योजना,राञीची शाळा वगैरे इत्यादी,

Leave a Reply