“संविधान मोर्चा यांची बैठक पुणे येथे संपन्न”

प्रतिनिधि बंजारा आँनलाईन न्युज ठाणे,
काल दिनांक 3 जुन 2016 रोजी पुणे येथे.
संवीधान मोर्चा (S.M) पच्छीम महाराष्ट्र चि बैठक आय.बी रेस्ट हावुस,पुणे येथे संपन्न.
बहुजन रयत पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहीते यांची आज ब्रिगेडीयर.सुधीर सावंत यांचे हस्ते पुणे येथे संवीधान मोर्चा च्या (पच्छीम महाराष्ट्र संयोजक) पदी नियुक्ती.
तसेच राज्य कार्यकारनी मध्ये दिलीप मोहीते,जे.के बापु जाधव सांगली जिल्हा संयोजक व वनीता जगताप औरंगाबाद जिल्हा महीला संयोजक पदी यांची नियुक्ती करन्यात आली

सौजन्य:गोर कैलास डी राठोड
प्रमुख संपादक बंजारा आँनलाईन न्युज पोर्टल,

.

image

Posted from WordPress for Android

Leave a Reply