संयुक्त अभिवादन सभा अत्यंत उत्साहात पार पडली. 

???? *संयुक्त अभिवादन सभा*????

आज दिनांक 30 जुलै 2017 रोजी

*वसंतराव नाईक पुण्यतिथी*

*सुधाकर नाईक जयंती*

*रामशिंग भानावत जयंती*

पूर्व नियोजन बद्दल

*आमदार.हरिभाऊ राठोड* यांचे

मनोरा – आमदार निवास,मुंबई

येथे

मुंबई मधील अधिकारी/कर्मचारी/राजकीय/सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

सदरील कार्यक्रम करिता

*दिनांक- 20 ऑगस्ट 2017*

*ही दिनांक निवडण्यात आली आहे*

⁉*ठिकाण- मंत्रालय जिम खाना किंवा शिवाजी नाट्य मंदिर,दादर(प) असेल*
*अत्यंत उत्साही प्रतिसाद*????
*आदरणीय.राजेशभाऊ चव्हाण-जालनेकर यांचे प्रयत्न मुळे सदरील बैठक घडून आली*

www.goarbanjara.com
www.goarbanjara.com

गजानन डी. राठोड

प्रमुख प्रतिनिधि – बंजारा न्यूज  Live News 

9619401377Leave a Reply