“संत सेवालाल बापुर बोल”
|कोई केनी भजो पूजो मत।
भावार्थ: कोनाची पुजा आर्जा करू नक। देव मंदीरात नाही माणसात आहे।
रपीया कटोरो पांळी वक जाय।
भावार्थः एका रूपयाला एक वाटी पाणी विकेल।
कसाईन गावढी मत वेचो।
भावार्थः खाटीक ला गाय विकू नका। पशू प्राण्यावर प्रेम करा।
जिवते धंणीरो बीर घरेम मत लावजो।
भावार्थः जिवंत नवरा असणाऱ्या स्त्री ला आपली बायको म्हणून घरात आणू नका।
चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो।
भावार्थः चोरी करून खोट बोलून पैसा कमाऊ नका किंवा तशा पैसा घरात आणू नका।
केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो।
भावार्थः कोनाची निंदा चाडी चूगली लावा लावी करू नका
जाणंजो छाणंजो पछच माणजो।
भावार्थः जाणून घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा।
ये जो वातेर पत रकाडीय वोन पाने आड पान तारलीयुंव |
भावार्थः ह्या गोष्टीचा जो कोनी आदर करेल, आचरणात आणेल स्वीकार करेल मी त्याचा रक्षण करेल. पाना आड पान मी त्याला तारेल।
श्री संत सेवालाल महाराज…
माझ्या सेवाभायाचे विचार माझ्या गोर बांधवाना जरूर पाठवा। दररोज जोक पाठवता, आज एक विचार…
संकलन:- गोर कैलास डी.राठोड
स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत
..9819973477
Its good.send some more.
jai sevalal tari jagadam maa tam jar sevalaler bhakt/gormati lok viyo to e progrom aagevalen whatsapp,facebookep do