संजय जाधव यांची विदेश दौर्यास निवड

नांदेड – नुकत्याच सहारा इंडिया टि.व्ही. अंतर्गत भारतातून 28 जनाची पत्रकारीता क्षेत्रात होणार्या वेगवेगळ्या तंत्रज्ञाने समाजात होणार्या बदलाच्या अभ्यासासाठी एक टि तयार करण्यात आली आहे. ह्या टिम साठी काही निवडक पत्रकाराची निवड सहारा इंडिया टि.व्ही. ने केली आहे. Sanjay Jadhavह्या टि मध्ये मराठवाडय़ातून एकमेव संजय श्रावण जाधव (वडगावकर) यांची निवड करण्यात आली आहे. संजय जाधव हे नांदेड येथील दैनिक समता दर्पणचे नांदेड शहर प्रतिनिधी म्हणून गेली 17 वर्षा पासून ह्या क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच 1997 पासून बंजारा क्रांती दल संघटणा च्या माध्यमातून अनेक वर्षा पासून ते बंजारा समाजात सामाजिक कार्यकरत आहेत. ह्या त्यांच्या कार्याची दखल घेत सहारा इंडिया टि.व्ही. ने अमेरिका, चिन, थायलंड ह्या देशाच्या अभ्यास दौर्यासाठी संजय जाधव यांची निवड केली. संजय जाधव यांच्या निवडी बद्दल सर्व बंजारा समाज व त्याचे मित्र परिवार त्यांचे अभिनंदन करत आहे.

Leave a Reply