श्री.संत सेवालाल महाराज व माता जगदंबा मंदिराच्या कामास गती

पेण – (शेट्टी राठोड) श्री. संत सेवालाल महाराज व माता जगदंबा मंदिराचे काम पेण तालुका बंजारा समाज व सेवालाल आर्मी पेण यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्याचा ध्यास घेतला आहे. सदर ठिकाणी संत सेवालाल महाराज यांचे वास्तव्य होते त्यांच्या पदस्पर्शायो पवित्र जागेत गागोदे खु. पेण येथे मंदिर उभारण्यात येत आहे. सदर ठिकाणी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहुना बंजारा भविक व भक्त मोठया संख्येने हजेरी लावत असतात. तसेच दर सालाबाद प्राणे संत सेवालाल महाराज जयंती उत्सव रागड, यावी मुबंई, व विविध परिसरातील हजारो बंजारा बांधवांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात येतो. या मंदिराच्या माध्यामातुन भक्तीमय,पवित्र असे सांस्कृतिक वातावरण निर्माण करूया समाजासाठी सर्व बांधवांया एकत्रित व्यासपीठ निर्माण करण्याचा मानस आहे. या मंदिर बांधकामासाठी ब-याच भक्तांनी सढळ हाताने मदत केली आहे. अजुनही ज्या सेवालाल भक्तांना मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी आपले योगदान स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा- पेण
खाते क्र. 33880931486 मध्ये जमा करावी किंवा 9423822325, 9011345171 या नंबरवर संपर्क साधावा.

2014-09-23_114723

One Comment
  1. Avatar

Leave a Reply