श्री श्रवण सिंग राठोड यांना नॉन क्रिमिलेयर बाबत निवेदन देण्यात आले

13087783_1701510330113891_3936185736546038714_n

धुळे येथे राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती आयोगाचे सदस्य मा श्री श्रवण सिंग राठोड न्यू दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया बंजारा सेवा संघ धुळे व वसंतराव नाईक बंजारा कर्मचारी संघ धुळे यांची सभा घेऊन त्यांना नॉन क्रिमिलेयर बाबत निवेदन देण्यात आले व ती जाचक अट त्वरित रद्द करण्याची मागणी केली

One Comment
  1. Avatar

Leave a Reply