श्रीमती सुमनताई सुधाकरराव नाईक

श्रीमती सुमनताई सुधाकरराव नाईक ( श्री जय सुधाकरराव नाईक ) यांची आई (श्री मनोहरराव नाईक यांच्या वहिनी )व (श्री ययातिभाऊ नाईक)यांची मोठी आई यांचे वृधकाळlने आज दिनांक २४-१०-२०१४ रोजी शुक्रवार निधन झाले व अंत विधि उद्या दिनांक २५-१०२०१४ रोजी शनिवार ला गहुली येथे सकाळी ११ वाजता होणार आहे तरी सर्वांनी हा निरोप इतरांना कळविने ही विनंती

Leave a Reply