शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली – GBSS

जय सेवालाल
भाईओ आज कोनगाव (भिवंडी )येथे
श्रावण शेरावते यांच्या पत्नी व मुलगी यांचा रेल्वे आपघातात दुर्दैवी मृत्यू दि.05/03/2015 रोजी टिटवाळा येथे झाला त्याना श्रंधाजली वाहनयात आली.
तसेच शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली , आणि विशेष महणजे महिला दिना निमित्ताने महिलना बजत गटाचे महत्व समजवणयात आले आणि गोर बंजारा संघर्ष समितीची शाखा पण बनवण्याचे जाहीर करण्यात आले मा.रविराज राठोड संयोजक जी बी एस एस
यांनी संबोधित केले आणि कोणगाव बंजारा बंधू बघिनी नी पण आम्हि आपल्या सोबत काम करणार असे आश्वासन दिले ।रवी भाऊ विकासक कोणगाव याना कोणगाव चे अध्यक्ष म्हणुन बनवण्यात आले.
या काय॔करम मध्ये 18 माच॔ 2015 रोजी होणार्या मोर्चा मध्ये सहभागी होणार असे कोणगाव वासियानी सांगितले ।
   गोर -भास्कर राठोड
         ठाणे

Leave a Reply