“वेदना”

खंत आहे ,शरम येते की आम्ही राणाप्रताप चे वंशज,पृथ्वीराज चौहान चे वंशज आहोत म्हणायला लाज वाटते
दृस्टि असून आंधळे झालेली आहोत
आपण,एकमेकांन विषयी दुराग्रह निर्माण जहाला आहे विश्वास नाही समाज पांगळा बनला आहे खुप दयनीय अवस्था समाजाची
झालेली आहे
फ़क्त अपणा मधेे थोड़ा जरी स्वाभिमान उरला असेल तर निषेध नोंदविन्या साठी व्
मोर्चा साठी दि 22/9/2016 नाशिक येथे जरूर योगदान दया मेहेरबानी
नका करु उद्या आपल्याही चिमुर्डिवर असल्या नराधमाचि नजर पडू शकते
खरे गोर माटी चे रक्त असेल , क्रांतिवीर सेवालाल च रक्त असेल तर उठ जागा हो , एक हो ,संघटित हो,एकच स्वेत झ्ंडा घे
हातात आणि हो मर्दा सारखा पुढे अन्यया
विरुद्ध वाचा फोड़ूया ,आणि एकच मागणी
नराधमास मरेपर्यन्त फाशी! फाशी !!फाशी!!
-सुखी चव्हाण, बदलापुर
9930051865

सोजन्य:
गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्युज पोर्टल,
web:www.goarbanjara.com

3 Comments
  1. Avatar
  2. Avatar
  3. Avatar

Leave a Reply