विशाखापटनम येथे नुकताच पार पडलेल्या AIBSS च्या सभेमध्ये मा शंकरशेठ पवार साहेब यांनी संपूर्ण बंजारा समाज एकत्र येऊन एकाच संघटनेच्या नेतृत्वाखाली काम करावे असे आव्हान केले

विशाखापटनंम येथे नुकताच पार पडलेल्या *ऑल इंडिया बंजारा सेवा संघ* च्या एका सभे दरम्यान *मा.शंकरशेठ पवार साहेब All India Banjara Seva Sangh * बोलताना सांगितले की बंजारा समाजसाजे सर्व संघटना ना सोबत घेऊन काम करायला मी तयार आहे. असे असतानाही जर कोणी यासाठी तयार नसतील तर मग त्यांनी *ऑल इंडिया बंजारा सेवा संघ* या मायबाप संघटनेच्या नेतृत्वाखाली काम करावं, असे *मा. शंकरशेठ पवार साहेब Shankar Pawar * यांनी सर्व संघटनांना आव्हान केला आहे.
आपण सर्व एकत्र रहावं अशी जर आपल्या समाजाच्या लोकांची इच्छा असेल तर मी तयार आहे,असेही ते म्हणाले.

Shankar Pawar All India Banjara Seva Sangh AIBSS

Shankar Pawar All India Banjara Seva Sangh AIBSS

Shankar Pawar All India Banjara Seva Sangh AIBSS

पल्या समाजाची कोणतीही एकच संघटना जर एकजूटीने काम करू शकली तर एका खासदारावरून नक्कीच आपले चार ते पाच खासदार समाजाचे निवडून येतील असेही *मा. शंकर पवार साहेब* यावेळी म्हणाले. एकाच समाजाचे गटनिहाय संघटना करून राहण्यापेक्षा एकत्रीत येऊन समाजासाठी काम केल्यास ते समाजोपयोगी ठरेल असं मतदेखील *मा. शंकर पवार साहेब* यांनी यावेळी सभेमध्ये व्यक्त केले..

आपला
अनिल राठोड,
7798359333

Tag : All India Banjara Seva Sangh, AIBSS, Akhil Bharatiya Banjara Seva Sangh, AIBSS National President Shankar Pawar