विधानपरिषदेत मांडणार लक्षवेधी सूचना – हरीभाऊ राठोड़
|आज आमदार हरिभाऊ राठोड विधानपरिषदेत मांडणार लक्षवेधी सूचना हरितक्रांतीचे प्रणेते स्व वसंतराव नाईक साहेबांचे नागपूर येथील 20 कोटी रुं चे 2000 हजार आसन क्षमतेचे सभागृह नियोजन जागीच त्वरित करावे या साठी।
Tag Vasantrao Naik, Haribhau Rathod