“विद्या विनयेन शोभते”

“विद्या विनयेन शोभते”
माझ्या देशतल्या सर्व
बाधंवाना विनती आहे.आपल्या देशात खुप
मुल शिक्षणा पासुन दुरावले आहेत
तरी ज्यांच्या त्यांच्या गावातील गरीब
मुलानां शिक्षणासाठी प्रोत्सान
करावे..शिक्षण हे काळाचे गजर आहे.व
शिक्षणा सारखे मिञ दुसरे कोनी नाही…
राष्ट्रिय शिक्षण दिनां निमीत्त माझ्या सर्व
बाधंवाना हर्दिक सुभेच्छा…
सौजन्य:- कैलास डी. राठोड
स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत व
   संस्थापक/अध्यक्ष
जय सेवालाल बंजारा सेवा संस्था ठाणे महाराष्ट्र राज्य
मो.९८१९९७३४७७
image

Leave a Reply