वसंत विचारमाला – नवी मुम्बई

🌅🇮🇳।। जय वसंत, जय सेवालाल ।।🇮🇳🌅
image

                   । शूर छा, वीर छा ।

केसुला माई गोर मोराया ।
देशेम गोरुर राज लाया ।
भाया तारे बोल पुरे करीया ।

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतरावजी नाईक साहेब यांच्या ’36 व्या स्मृतिदिना’ निमित्ताने आयोजित
💐🇮🇳 “वसंत विचारमाला” 🇮🇳💐
      
कार्यक्रमाचे अध्यक्ष:
      श्री. मिलिंद पवार
    (आर्किटेक्ट,नवी मुंबई)

प्रमुख मार्गदर्शक :
      अॅड.पंडीत जाधव    
  (सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त)

प्रमुख वक्ते :

श्री.अंबरसिंग  चव्हाण
(महासचिव,भा.बं.स.क.से.सं.,म.प्र.)
(वसंतराव नाईक साहेब यांची सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक आणि राजकीय ‘वसंत-विचारधारा’)

श्री.राधेश्याम आढे
(राष्ट्रीय संघटन सचिव,भा.बं.स.क.से. सं.)
(मूळ विमुक्त भटक्यांसाठी वसंतराव नाईक साहेब यांचे योगदान)

श्री.उल्हास राठोड
(राज्य संघटक,ओ.बी.सी.परिषद)
(शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री: वसंतराव नाईक साहेब )

श्री.रविराज राठोड
(संयोजक,गो.बं.सं.स.)
(आजच्या परिस्थितीत वसंतराव नाईक साहेब यांची व त्यांच्या विचारांची बंजारा समाजाला गरज)

दिनांक: -18 ऑगस्ट, 2015
(वसंतराव नाईक स्मृतिदिन)

वेळ :- संध्या. 3 ते 6 वाजेपर्यंत.

स्थळ- जेष्ट् नागरिक संघ, वसंतराव नाईक चौकाजवळ, सेक्टर -48, सिवुड-नेरुल, नवी मुंबई.

आयोजक-
बंजारा सेवा मंडळ, नवी मुंबई
                   व
फोरम ऑफ बंजारा इंटेलेक्चुअल्स् (FBI), मुंबई

💐सर्व समाजबांधवांना आग्रहाचे निमंत्रण💐

(टिप:आयोजकांतर्फे उपस्थितांना नाईक साहेबांच्या फोटोचे वितरण केले जाईल)