वसंत महोत्सव १जुलै २०१६ – समस्त सामाजिक‎ कार्यकर्ता‎ समाज बांधव , ( मुंबई ठाणे )

जाहीर आवाहन –  संयुक्त बंजारा समाज  मुंबई व ठाणे द्वारा  आयोजित‎  १ जुलै २०१६   मा. मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेबांची महाजयंती महोत्सवाच्या नियोजन व रूपरेषा आखणीसाठी सर्व बांधवांची उपस्थिति‎ १९ जुन २०१६ रोजी रविवार ला सकाळी १०:३० वा. प्राथनीय आहे……स्थळ…. शासकीय विश्राम गृह ठाणे पश्चिम. Rest House Thane…..West……

image

सौजन्य
गजानन डी राठोड
चिफ एडीटर – बंजारा न्युज ऑनलाईन पोर्टल
वेबसाईट – www.goarbanjara.com

Leave a Reply