“वसंतराव नायक चळवळ समिती महाराष्ट्र राज्य तर्फे 8 मे 2016

🌺🙏🏻जय सेवालाल🙏🏻🌺     
वसंतराव नाईक बंजारा परिवर्तन        चळवळ व बंजारा फाउंडेशन मुंबई .यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,🌺उपक्रम “गोर बंजारा          समाजाला प्रगतीशिल कुं बळांयेरो”  — एक चर्चासत्र     
   दि. ८ एप्रिल २०१६ ला प्रथमेश हॉल, टिटवाला ( पुर्व) मुंबई येथे उपरोक्त विषयावर एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन        करण्यात आले. चर्चा मध्ये बंजारा   समाजातील अनेक संघटनाचे पदाधिकारी,मान्यवर, विचारवंत , समाजसेवक,समाज जिज्ञासु त प्रतिभावंतानी सहभाग घेतला.     
    चववळीचा उद्देश , उपरोक्त चर्चिलेल्या प्रगल्भ वैचारिक दृष्टिकोन तांड्यापर्यंत कसे पोहचवाचे तथा समाज प्रगत होण्याचा हेतु कथन करित .अनेक प्रश्नाचा उहापोह आपल्या प्रास्तविकात मोलाचे मार्गदर्शन …. प्रा.दिनेश राठोड रा.कोहळा.जि यवतमाळ यांनी केले.मा.पंडित राठोड इंजिनियर रा.पिपळनेर जि.यवतमाळ.यांनी चळवळीचा भविष्यवेध तथा दृष्टिकोन यावर भर देत शिक्षण व प्रभोधनातुन समाजाची प्रगती व समाजातील प्रतेकांनी सेवकाच्या भुमिकेतुन कार्यप्रणवहोत समाज प्रगती गाठु शकतो यावर मोलाचे मार्गदर्शन केले.       ……………….
“वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ”                                                      …..चर्चासत्रात विचारवंताचे एकंदरीत सुर…….                        🌾साहित्यसत्ता, शिक्षणसत्ता व धर्मसंस्था यांची पाळेमुळे प्रतेक     घटकापर्यंत मजबूत व्हावी.         
🌾समाजातील नैतिकअधिष्टान ला तडा जाता कामा नये.
🌾शिक्षण सर्वांग प्रगतीचा पाया यासाठी आश्रम शाळाँची पुनर्रचना व दर्जा सुधारणा आवश्यक .
🌾आधुनिक शिक्षण पद्धतीचा प्रभावी अमल.
🌾समाजाचे कर्ज चुकते करण्याची भावना प्रत्येकात अधिक प्रगल्भ व्हावी.
🌾तांडा प्रगती ही प्रतेकांची कार्यप्रवण प्रवृत्ती बनावी,
🌾तांड्यांनी शहरात केलेल्या शिक्षणरुपी गुंतवणूकीवरील व्याज
शहरातील नौकरी करणाऱ्या समाजातील मंडळींनी विनाअट चक्रव्याज वाढीसह तांड्याला परत करायलाच पाहिजे.
🌾 बोलीभाषा व संस्कृतीचे जतन तथा संवर्धन अत्यावश्यक .
🌾व्यसनाधिनता व अंधश्रध्दा यांचे उच्चाटन .
🌾शेतकर्याँचे आर्थिक सबलीकरण.
🌾प्रचलित विवाह पद्धतीत प्रचंड बदलाची आवश्यकता .
🌾तांड्यात वाचनालयासह व्यायामशाळा.व सांस्कृतिक मंडळे असावित.
🌾गोर धर्म व गोरवट पद्धतीचा अमल .
🌾समाजमुल्ये, समाज धर्म धारणा बळकटीसाठी अनुकूल पोषक तत्वाची जोपासना.
      अशा अनेक बाबीवर प्रकाश टाकण्यात आला.(सर्व मुद्दे लिहिने शक्य नाही)
🌺चर्चा सत्रात सहभागी………..
      मा.पंडितजी जाधव से.नि. आयुक्त,मा.किसनरावजी राठोड उद्योजक,श्रीकांत पवार बि.एम सि आयुक्त तथा प्रसिद्ध बंजारा गायक व कवि,मा,संदिपभाऊ जिंतुरकर सा.कार्यकर्ता,मा.खुशालजी राठोड शिक्षक वाशिम ,दिपक चौबे जि.टी, हॉस्पिटल,मा.शेरावते साहेब बि. एम. सी.,कु.पुजा जाधव इंजिनियर ,विशेष बाब म्हणजे  बंजारा  धर्मपीठासमवेत  आता  येत्या दि १५ फे. २०१७ ,ला बंजारा ज्ञानपीठाची उभारणी सुद्धा  होणार असल्याचे मा. किसनभाऊ राठोड यांनी जाहिर केले.व अत्यंत मोलाचे विचार मांडले.                      🌾      चळवळीचे सर्व संस्थापक संघटक सेवालाल राठोड,कैलासभाऊ राठोड , गजानन राठोड, प्रा.रवीद्र राठोड.नागपुर ,मा.नंदुभाऊपवार , व अशोक पवार यांनी आपले मोलाचे विचार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी  केला. याप्रसंगी मा.राजेशभाऊ चव्हाण यांचेकडून मान्यवरांच्या हस्ते  वसंतराव नाईक फोटोचे मोफत वितरित करण्यात आले.
       कार्यक्रमाचे प्रभावी संचालन    प्रा,संतोष राठोड यांनी केले व उपस्थितांना खिळखिळुन आनंद दिला. आभार प्रदर्शन पंडित राठोड यांनी केले.
*उपस्थित सर्व विचारवंत, समाजप्रेमी मंडळीचे  बंजारा  परिवर्तन चळवळ अत्यत आभारी  आहे.                                       परत भेटुया चळवळीच्या नविन उपयुक्त उपक्रमासह धन्यवाद
  वसंतराव नायक बंजारा परिवर्तन    चळवळ समिती महाराष्ट्र राज्य

सौजन्य: गोर कैलास डी राठोड
ऐडीटर बंजारा आँनलाईन न्युज पोर्टल
social activities,
websites:www.goarbanjara.com

image

Posted from WordPress for Android

Leave a Reply