वसंतराव नाईक जयंती ।। सस्नेह निमंत्रण ।।

???????????? ।। *सस्नेह निमंत्रण* ।। ????????????

*१ जुलै*- *’राष्ट्रीय कृषि दिन’* निमित्त मंत्रालय, मुंबई परिसरातील विविध कार्यक्रम :-

सकाळी ९-१० वा:- वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या आरक्षित जागेवर *जयंती कार्यक्रम*.

स.१०-१०:३० वा:- वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या जागेवरून संत सेवालाल चौक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, सचिवालय जिमखाना, मंत्रालय मार्गे वसंतराव नाईक स्मारक, विधानभवन पर्यंत *’पदयात्रा’*.

स.१०:३०-११:३०:- विधानभवन येथील जयंतीचा *’शासकीय कार्यक्रम’* साठी मोठ्यासंख्येने उपस्थित राहणे.

दु.१२-३:- *’वसंत-विचारधारा’* या विचारमालेचे सचिवालय जिमखाना, मंत्रालयासमोर येथे आयोजन.

सं. ५-८:- राज्य शासनाच्या कृषी विभागाद्वारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे *’वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण समारंभ’* कार्यक्रम.

*’वसंतविचारधारा’* या विचारमालेअंतर्गत व्याख्यानासाठी या वर्षासाठी खालीलप्रमाणे तीन मुख्य विषय निवडले गेले आहेत :-

१) वसंतरावजी नाईक यांचे *’कृषीविषयक विचार’*

२) वसंतरावजी नाईक यांचे *’शिक्षणविषयक विचार’*

३) वसंतरावजी नाईक यांचे *’सामाजिक-सांस्कृतिक विचार’*

????????????।। *जय वसंत, जय सेवालाल*।????????????

राजेश चव्हाण जालनेकर

गोविंद राठोड, बंजारा लाईव

Tag : Ex CM Vasantrao Naik, Vasant Rao Naik, Vasantrao Nayak

Leave a Reply