वसंतरावजी नाईक यांची जयंती निमित्त विद्यार्थी यांचे गुणगौरव गुणगौरव समारोह, मुम्बई

***🙏 निमंत्रण 🙏*** 
🍃🌾🌿🌴🌱🍃🌴🌾🌿 आधुनिक महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार,हरीत क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री, महानायक वसंतरावजी नाईक यांची 102 वी जयंती समारोह ,जयंती निमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे,तसेच गुणवंत विद्यार्थी यांचे गुणगौरव व पदोन्नती प्राप्त समाजबांधवांचा सन्मान करण्यात येणार आहे. आपल्या लाडक्या महानायकास अभिवादन करण्यासाठी सहकुटुंब उपस्थित राहावे ही विनंती. 🌷कार्यक्रमाचे अध्यक्ष🌷
मा. गोविंद राठोड
( राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा आयुक्त व.वि.म.न.पा)
🌷प्रमुख अतिथी 🌷
मा.जिवनलाल चव्हाण(IRS)
(Joint Commissioner, Income Tax)
मा.सुभाष राठोड
(कार्य. अभियंता, MSEB)
मा. मंगल चव्हाण
(एम.डी.सेवा ग्रुप)
      💥 वक्ते 💥
मा. राधेश्याम आडे
(राष्ट्रीय संघटन सचिव)
मा.अंबरसिंग चव्हाण
(प्रदेश महासचिव)
👉दि. 05/07/2015
👉वेळ- दू.2.30 वा.
👉ठिकाण – आचार्य अत्रे रंगमंदीर कॉन्फरन्स हॉल, कल्याण  (प)
🙏🙏🙏विनीत🙏🙏🙏
भारतीय बंजारा समाज कर्म.सेवा संस्था