*वसंतरावजी नाईक *बंजारा परिवर्तन चळवळ*द्वारा आयोजित उपक्रम *प्राथमिक शिक्षण*      *जनजागृती २०१६ वाचा*

​*जय सेवालाल जय वसंत*

 ????????????????????????

*वसंतरावजी नाईक *बंजारा परिवर्तन चळवळ*

द्वारा आयोजित उपक्रम *प्राथमिक शिक्षण*      *जनजागृती २०१६ वाचा*

????????????????????????????

*प्राथमिक शिक्षण-एक चिंतन*    ????????????      

          *भाग-12*

  *ज्ञानरचनावादाचा विषयाच्या विषयाच्या अध्ययन व अध्यापनात कसा करावा*

 *मराठी विषय*. 

शाळा मुलांसाठी आहेत अधिकारी आलेतरी मुले कामांत मग्न असतात.सप्टेंबरपर्यंत मुले वाचु लागतात.

*उपक्रम*=१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.

२)शब्दभेंड्या खेळ घेणे.३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.

*लेखनाचे उपक्रम* १)धुळपाटीवर लेखन २)हवेत अक्षर गिरविणे.३)समान अक्षर जोड्या लावणे.४)अक्षर आगगाडी बनवणे.५)पाहुणा अक्षर ओळखणे.६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.७)बाराखडीवाचन करणे.८)बाराखडीतक्तेवाचन करणे.९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.११)कथालेखन करणे.१२)कवितालेखन करणे.१३)चिठठीलेखन करणे.१४)संवादलेखन करणे.१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.

*गणित*

 १)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे२)वर्गातील वस्तु मोजणे३)अवयव मोजणे४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.६)आगगाडी तयार करणे७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.९)अंकाची गोष्ट सांगणे.१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे १२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.१३)बेरीजगाडी तयार करणे.१४)अंकांपुढे वस्तु मांडणे १५)गठ्ठे सुट्टे सांगणे१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे

 अशा स्वरुपाचे उपक्म घेतल्यास प्राथमिकशिक्षण- दर्जा उंचावू शकतो.

*क्रमशः*-पुढील भागात..

प्रा.दिनेश सेवा राठोड

सौजन्य

गोर गजानन डी. राठोड

चिफ एडीटर  – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल

वेबसाइट – www.goarbanjara.com

भ्रमणध्वनी 9619401377

Leave a Reply