वसंतरावजी नाईक जयंती महोत्सव 2016: नियंत्रण,सौ.डाँ.अश्विनीताई चव्हाण

💐” जाहिर  निमंत्रण “💐
स्व. वसंत राव नाईक जयंती समारोह
🙏💐🙏💐💐🙏🙏💐💐

प्रिय मिञानो  .
    मुंबई काँग्रेस  हरितकांतीचे प्रणेते ,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार  ,गरिबांचे कैवारी ,  महाराष्ट्राचे तीन वेळा मुख्यमंत्री स्व. वसंतराव फुलसिंग नाईक यांची १0३ वी जयंती उत्साहात मुंबई काँग्रेस अॉफिस मध्ये आझाद मैदान , मुंबई येथे १ जुलै २०१६ रोजी सकाळी १o. oo वाजता साजरी करण्यात येणार आहे .
       याचे सर्व श्रेय मुंबई काँग्रेसमध्ये जान आणणारे अध्यक्ष मा. संजय निरूपम व माजी खासदार प्रिया दत्त , मुंबई विभागीय काँग्रेस VJNT cell चे अध्यक्ष मा.रामभाऊ खरात आणि उत्तरमध्य जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जिया ऊर रेहमानभाई यांना जाते व मी सर्व समाजातफे वरील सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानीत आहे .
      या कार्यक्रमास माजी खासदार काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार मा. हरिभाऊ राठोड.मा. मच्छिंद भोसले VJNT cell महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या सर्वाचा सहभाग असणार आहे. तरी मी तमाम बांधवांना १०३ व्या जयंतीला प्रचंड प्रमाणात उपस्थित रहावे हि विनंती .
     जय सेवालाल , जय मल्हार , जय संविधान जय VJNT cell

पत्ता
   स्व. मुरली देवरा सभागृह, मुंबई
विभागीय काँग्रेस आझाद मैदान , सी. एस टी स्टेशन समोर , मुंबई   

         आपला नम्र .
डॉ. राम चव्हाण नाईक
   अध्यक्ष -उत्तर मध्य मुंबई काँग्रेस
VJNT cell
                     &
  डॉ अश्विनी चव्हाण नाईक. जनरल सेक्रेटरी युथ काँग्रेस विर्लेपार्ले तालुका,

सौजन्य: गोर कैलास डी राठोड
सामाजिक कार्यकर्ता ठाणे मुंबई,

image

Leave a Reply