वन्यजीव संवर्धन संस्था जिंतुरच्या वतीने हा छोटासा उपकर्म गेल्या 5 वर्षया पासून करत आहे .

वन्यजीव संवर्धन संस्था जिंतुरच्या वतीने अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती विसर्जनाच्या वेळी निर्माल्य ( हर,दुर्वा,मोदक,वस्त्र,फळ) ईत्यादी हे पाण्यामध्ये न टाकता त्याची वेगळ्या ठिकाणी जमा करून ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळ करून त्याच्या पासून कंपोस्ट खत निर्मीती करून त्यापासून होणारं पाण्याचं प्रदूषण याला आला घालण्यासाठी अनमोल सहकार्य करण्यासाठी व निसर्गाची होणारी हानी कमी करण्यासाठी वन्य जीव संवर्धन संस्था जिंतुरच्या वतीने हा छोटासा उपकर्म गेल्या 5 वर्षया पासून करत आहे .VID-20170906-WA0027
या उपक्रमाला जिंतूर पोलीस अधिक्षक मा. अनिल घेरडीकर, पोलीस निरीक्षक मा. प्रवीण मोरे, तसेच बालरोगतज्ञ डॉक्टर दुर्गादास कान्हाडकर,अडवोकेट मनोज सारडा,देशोंनीती तालुका प्रतिनिधी शहजाद पठाण,पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी शेख बबलू,बालाजी शिंदे आधी मान्यवर उपस्तीत होते
पोलीस अधिक्षयक व निरीक्षक साहेब यांच्या हस्ते नारळ फोडून उदघाटन करण्यात आले या वेळेस वन्यजीव संवर्धन संस्थेचे जिंतुरचे सर्व पदधिकारी उपस्तिथ होते , त्यामध्ये रामदास आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीमने उत्साहात निसर्गाच्या हिणाऱ्या हानीला हातभार लावले,

प्रमुख प्रतिनीधी: रविराज एस. पवार 8976305533

बंजारा ऑनलाइन समाचार