*राष्ट्रीय बंजारा टायगर्स* तर्फे *तांडा तेथे शाखा* अभियानाची *जामनेर* तालुक्यामधून सुरवात करणार- *प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण

???? *राष्ट्रीय बंजारा टायगर्स* तर्फे *तांडा तेथे शाखा* अभियानाची *जामनेर* तालुक्यामधून सुरवात करणार- *प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण.*????

जामनेर(प्रतिनीधी)- *”राष्ट्रीय बंजारा टायगर्स” या सामाजिक संघटनेची ‘जामनेर तालुका कार्यकारिणी बैठक’ दि.१’डिसें. रोजी तालुकाध्यक्ष- मा.गणेश राठोडसर यांच्या घरी(संत सेवालाल नगर) येथे संपन्न झाली.*

Rashtriya banjara tiger*Rashtiya banjara tiger

या बैठकीला संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस-अनिलभाऊ पवार,राष्ट्रीय खजिनदार-राजेशजी नाईक,प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,जिल्हाध्यक्ष-सतिषभाऊ पवार,जिल्हा उपाध्यक्ष-विनोदभाऊ नाईक,जिल्हा सरचिटणीस-सितारामभाऊ पवार,जिल्हा संघटक-अनिलभाऊ नाईक,जिल्हा सचिव-भरत पवार,जामनेर तालुकाध्यक्ष-गणेश राठोडसर,जळगांव महानगराध्यक्ष-दयारामभाऊ तंवर,माजी तालुकाध्यक्ष-नटवर चव्हाण,देविदासभाऊ चव्हाण,नंदु राठोडसर,यांनी उपस्थित राहून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.*
*सर्वप्रथम “जिल्हा संघटक-अनिलभाऊ नाईक आणि जामनेर तालुका सचिव-पंडित पवार,सामाजिक कार्यकर्ते-देविदासभाऊ चव्हाण(लहासर)” यांचा “वाढदिवस” केक कापून बैठकीची सुरवात करण्यात आली.*
*या बैठकीमधे तालुक्यातील बंजारा समाजबांधवांच्या स्थानिक समस्या व अडचणींवर चर्चा करण्यात आली.*
*यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण यांनी सांगितले की,संपूर्ण महाराष्ट्रामधे ‘बंजारा जोडो अभियान’ अंतर्गत “तांडा तेथे शाखा” कार्यक्रम राबविणार असुन या कार्यक्रमाची सुरवात “जामनेर तालुक्यामधून” करणार आहोत.येणा ३१’जानेवारी-२०१८.पर्यंत जामनेर तालुक्यामधील सर्व तांड्यातील कार्यकर्त्याना एकत्र करुन राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेतर्फे “तांडा तेथे शाखा” हा कार्यक्रम पूर्ण करण्यात येईल.त्याचबरोबर तालुक्यातील समाजबांधवांच्या समस्या व अडचणीं सोडविण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी सक्रीय रहावे,अशी सुचना यावेळी प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण यांनी उपस्थित कार्यकर्त्याना केली.*
*या बैठकीला राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेचे जामनेर उपाध्यक्ष-अर्जुन राठोड,प्रवीण पवार,तालुका सचिव-पंडित पवार,तालुका संघटक-कनकसिंग पवार,तालुका सरचिटणीस-जितेंद्र नाईक,तालुका प्रसिद्धी प्रमुख-मंगल राठोड,विठ्ठल चव्हाण,देशमुख नाईक,किरण तंवर,नितीन पवार(पाचोरा),इ.पदाधिकारी उपस्थित होते.*
*बैठकीचे सुत्रसंचालन -गणेश राठोडसर(तालुकाध्यक्ष) यांनी तर आभार प्रदर्शन-पंडित पवार(तालुका सचिव) यांनी केले.*
????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????
————————————-
*प्रति,*
*मा.संपादक सो;*
*दैनिक………….*
(वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकामधे प्रसिद्धीस देण्यात यावी ही विनंती).
???? *आपला स्नेहांकीत*????
*मंगल राठोड.*
*(प्रसिद्धी प्रमुख)*
*राष्ट्रीय बंजारा टायगर्स*
*जामनेर तालुका.*
????????????????????????????????????

Tag : Rashtriya Banjara Tiger, Banjara Live News, Banjar One Mobile App