राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेची मराठवाडात बैठक

 Banjara  Tiger Logo

राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेची मराठवाडा विभागीय बैठकीचे दि 03/01/2015 वार-शनिवार वेळ: 10.00 am  ला अंबड जि. जालना येथे आयोजन केलेले आहे ..

या बैठकीस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आत्माराम भाऊ जाधव साहेब ,प्रदेशाध्यक्ष गणपती दादा राठोड ,राष्ट्रीय प्रवक्ता एड. अविनाश जाधव,सरचिटणीस अशोक भाऊ चव्हाण,सचिव विरेन्द्र भाऊ राठोड,विभागीय संपर्क प्रमूख दिलिप भाऊ आडे, ,विभागीय अध्यक्ष गूलाब भाऊ तसेच जालना जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत ..

तरी सर्व कार्यकर्त्यानी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे ।।।

2 Comments
  1. Avatar
  2. Avatar

Leave a Reply