राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या “प्रदेश कार्यकारीणी” च्या बैठकीचे ६ जानेवारी रोजी वाशी (नवीमुंबई) येथे आयोजन

(श्री. सतिष एस राठोड) ✍

नवी मुंबई :- राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी तसेच सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व विभागिय जिल्हा कार्यकारीणी आणि समस्त पदाधिकार्यांची ‘अतिशय महत्वाची बैठक दि.६ जानेवारी २०१९ रविवार रोजी वाशी (नवीमुंबई) आयोजित करण्यात आलेली असुन या बैठकीस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आत्मारामजी जाधव यांचेसह राष्ट्रीय उपाध्यक्ष- मदनभाऊ जाधव, अमृतजी मेढकर, आत्मारामभाई जाधव(गुजरात), विरेंद्रजी रत्ने, राष्ट्रीय सरचिटणीस-षअनिलभाऊ पवार, राष्ट्रीय सचिव- गणपती राठोड, राष्ट्रीय संघटक- मुरलीभाऊ चव्हाण, राष्ट्रीय महासचिव- वाल्मिकभाऊ पवार, प्रकाशभाऊ जाधव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष- राजेशजी नाईक, राष्ट्रीय प्रवक्ता- ॲड.अविनाशभाऊ जाधव, प्रदेशाध्यक्ष- अशोकभाऊ चव्हाण, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष- भारतभाऊ राठोड, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष- डॉ.सुजाताताई आडे, यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष- विलासभाऊ जाधव, विलासभाऊ राठोड, प्रदेश सचिव-गणेशजी चव्हाण, प्रदेश सरचिटणीस-सतिषभाऊ राठोड, प्रदेश संघटक- जगदिशभाऊ राठोड, ॲड.विनोदभाऊ राठोड, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख-मच्छिंद्र चव्हाण, कार्यकारिणी सदस्य- संतोषभाऊ चव्हाण (कुलाबा-मुंबई), चेतनभाऊ नाईक (जामनेर), आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकित संघटनेच्या जडण घडण विषयी तसेच समाजामध्ये विविध पातळीवर कार्य करणाऱ्या समाजसेवक आणि संघटनेच्या विचारधारेशी सहमत असणाऱ्या नविन कार्यकर्त्यांना संघटनेत सामावून घेऊन काही पदधिकार्यांना वेगवेगळी जबाबदारी देणे व पुढील काळात “राजकीय व सामाजिक निर्णय” घेण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तरी, सर्व ‘राज्य, विभागीय, जिल्हा कार्यकारीणी पदाधिकारी तसेच संघटनेमध्ये नव्याने सामील होऊ इच्छिणाऱ्या समाजसेवक व कार्यकर्ते यांनी “दि.६ जानेवारी २०१९ रविवार रोजी सकाळी-११ः०० वा. सेक्टर-9’A, कैराली कला मंडळ, बस डेपो जवळ, वाशी (नवीमुंबई)” या ठिकाणी वेळेवर बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय बंजारा टायगर्स मुंबई अध्यक्ष- रोहित राठोड, मुंबई सचिव- सुरेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष- गजानन जाधव, जिल्हा सचिव-भास्कर आडे, जिल्हा सरचिटणीस- मनोज राठोड, जिल्हा संघटक-शिवाभाऊ चव्हाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख- शंकर पवार, नवीमुंबई अध्यक्ष-संतोष राठोड, नवीमुंबई संघटक- सोनु पवार, वाशी विभाग अध्यक्ष- राजु रत्ने, यांच्यासह सर्व ठाणे जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे.

(अधिक माहितीसाठी- 9022234565 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.)