राष्ट्रिय बंजारा टायगर्स ची अमरावती विभागीय बैठक

राष्ट्रिय बंजारा टायगर्स ची अमरावती विभागीय बैठक दि.11/01/2015 रोजी सकाळी 11.00 वाजता रसिकाश्रय संस्था.घाटंजी जी.यवतमाळ येथे आयोजित केली असून राष्ट्रिय अध्यक्ष मा. आत्मारामभाऊ जाधव, राष्ट्रिय सरचिटनिस मा. वाल्मिकभाऊ पवार,राष्ट्रिय प्रवक्ता  अँड.अविनाशभाऊ जाधव,प्रदेश अध्यक्ष मा. गणपती राठोड,प्रदेश सरचिटनिस मा. अशोकभाऊ चव्हाण,प्रदेश संघटन सचिव मा.विरुभाऊ राठोड, विदर्भ अध्यक्ष मा. अनिलभाऊ राठोड या सभेला संबोधित करणार आहे तरी विभागातील संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहावे ही विनंती.संपर्क अनिल राठोड ९०१११६३७०४, रविंद्र आडे ९४२१९४९५२३,विकास पवार ८९७५००२८५८

Leave a Reply